समाजसेवक सचिन दिलीप जोहरी यांचा द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त जनकल्याण रक्त केंद्र नंदुरबार यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर
नंदुरबार85 बॉटलवर रक्तदान शिबिर पार पडला 20 महिलांनी रक्तदान दिला समाजसेवक सचिन दिलीप जोहरी यांचा द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त…