Type Here to Get Search Results !

नंदुरबार l ८ वी जिल्हास्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचे शानदार उद्घाटन.



महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने ८ वी जिल्हास्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचे दि २७ ऑगस्ट २०२३ रोजी शानदार उद्घाटन झाले या स्पर्धेत  जिल्ह्यातील १८० खेळाडूंनी सहभागी नोंदविला आहे  इंदिरा मंगल कार्यालयात रविवारी रोजी ८ वी जिल्हास्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा जम्परोप असोसिएशनचे अध्यक्ष मा श्री राजेश भैया रघुवंशी नितेश भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा संयोजक मिलन वळवी संतोष जैन क्रुणाल सराफ सुनील निकंमआदी उपस्थित होते जिल्ह्यातून सर्व खेळाडू यांनी मार्गदर्शन केलं रमेश जयस्वाल नितीन सोनार कुणाल आंबे  व्यासपीठावर उपस्थित होते  या जिल्हास्तरीय जम्परोप  स्पर्धेत १८० सहभागी नोंदविला  या स्पर्धा यशस्वीतेसाठी  संयोजन समितीचे  जिल्हा जम्परोप असोसिएशनचे खजिनदार तुषार सोपनार योगेश बेदरकर गजेंद्र सुळ निखिल सोनार  आशिष कडोसे  राहुल पाटील  कृष्ण राजपूत दिपक अहिरे शोएब पिंजारी  मोहन सोपनार योगेश मोरे  आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा गणेश पाटील सर केले आभार प्रदर्शन जिल्हा जम्परोप असोसिएशनचे सचिव रामा हटकर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad