Type Here to Get Search Results !

पंढरपूर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत 70 किलो वजन गटात पैलवान सुजय भुसनर प्रथम



दिनांक 23/24 ऑगस्ट रोजी भोसे येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत अहिल्या प्रशाला मारूती केसकर ज्युनिअर काॅलेज ऑफ आर्टस केसकरवाडी येथील 11विचा विद्यार्थी सुजय भिमराव भुसनर हा ग्रिको रोमन कुस्ती 70 किलो वजन गटात प्रथम आला. तर 12 वी अजय भिमराव भुसनर 65 किलो वजन गटात द्वितीय आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा मारूती केसकर व प्राचार्य तानाजी केसकर, हटकर समाज महासंघाचे पदाधिकारी,गोकुळ वस्ताद तालीम पुणे चे प्रशिक्षक मा जयसिंग बंडगर सर निवृत्ती काकडे,संतोष गरड महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांनी कौतुक केले तर जांबुड गावात मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी रिपलब्कन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा चे वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad