Type Here to Get Search Results !

जाबर कुळ परिवार मेळावा आयोजित संदर्भात मोखाडा गभालपाडा येथे सभा संपन्न




जाबर कुळ परिवार मेळावा आयोजित संदर्भात मोखाडा गभालपाडा येथे सभा संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर

   आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मोखाडा गभालपाडा येथे जाबर कुळ परिवार मेळावा आयोजित संदर्भात सभा संपन्न झाली असून या जाबर कुळ परिवाराचा मेळावा दिनांक २२ जानेवारी २०२३ वार रविवार रोजी करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे.




       या अगोदर जाबर कुळ परिवाराचा मेळावा हा प्रत्येक वर्षी होत होता पण एकेकाळी २०१९ ला संपूर्ण जगात 'कोरोनाव्हायरस ' हा महामारी संकट आले असून मेळावा या अखंड करण्यात आला होता.परंतु हे संकट गेले असून या वर्षी आपला मेळावा अतिशय मोठ्या उत्साहात पार पडावा या साठी सभा आयोजित करण्यात आली.या प्रसंगी दादरा नगर हवेली,गुजरात,महाराष्ट्र या राज्यातले जाबर कुळ परिवारातील सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad