Type Here to Get Search Results !

शिवसेना ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्षपदी वैशाली ताई गौरे यांची निवड

शिवसेना ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्षपदी वैशाली ताई गौरे यांची निवड :भिमराव भुसनर पाटील प्रदेश अध्यक्ष


 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच रोजगार हमी फलोत्पादन मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब गृह राज्य मंत्री माननीय योगेश दादा कदम साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली व 
*शिवसेना उपनेते सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते शिवसेना ओबिसी महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष पदी वैशालीताई गोरे यांची निवड करण्यात आली.*
 *यावेळी शिवसेना ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील प्रदेश संघटक तानाजी भाऊ साठे सोलापूर जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ मंडले जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख तानाजी भोळे पाटील राहुल ढेरे पाटील शिवसेना महिला माळशिरस तालुका प्रमुख नीता शिंदे व कल्याणी अहिरे उपप्रमुख सोनाली लोखंडे अकलूज शहराध्यक्ष उज्वला गिरमे व रोहिणी गायकवाड तालुकाध्यक्ष विशाल राजेश मंडले तालुका उपाध्यक्ष आकाश मंडले तालुका उपाध्यक्ष विशाल ( टायगर) दशरथ चव्हाण सचिव योगेश वसंत चव्हाण कार्याध्यक्ष काका गौरीहार चव्हाण संघटक प्रमुख राजेश शिवाजी मंडले विशाल मलमे सोमनाथ घाडगे सुरज इंगळे पप्पु जाधव सह पंढरपूर शहराध्यक्ष नागनाथ संभाजी भोसले शहर उपाध्यक्ष तुकाराम रामा शिंदे शहर कार्याध्यक्ष प्रशांत तात्या कोंडवे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर नागनाथ भोसले तालुका उपमुख सौरभ विजय कांबळे तालुका सरचिटणीस पांडुरंग महादेव भोसले उफस्थित होते*.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालनमा राजेश मंडले यांनी केले तर आभार प्रदर्शन 
महादेव भोसले यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad