विठ्ठलराव शिंदे स.सा. कारखान्याची यावर्षिची दिपावळीसाठीची साखर पाणीदार आमदार मा. बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आभ्यासू नेतृत्व मा, रणजितसिंह भैय्यासाहेबांच्या नेतृत्वाखाली आडेगाव गावा मधील सभासदांना घरपोच वाटप करण्यात आली त्या वेळी उपसभापती धनाजी जवळगे,भिभीषण व्यवहारे,बळी गायकवाड, भाऊ पिसाळ, आण्णा बंडगर शाहू वाघ व सभासदांच्या उपास्थितीत दिपावली साठी साखर वाटपाचा शुभारंभ करण्यात आला कारखाना अँग्री ओव्हरसिअर मरगर साहेब इतर कर्मचारी व गावा मधिल उपस्थित कार्यकर्ते
भीमानगर गटातील मौजे चांदज गावामध्ये सरपंच बळीराम हेगडकर, हनुमंत पाटील व सभासदांच्या उपास्थितीत दिपावली साठी साखर वाटपाचा शुभारंभ केला
सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२
0
भीमानगर गटातील मौजे चांदज गावामध्ये सरपंच बळीराम हेगडकर, हनुमंत पाटील व सभासदांच्या उपास्थितीत दिपावली साठी साखर वाटपाचा शुभारंभ केला
Tags