अकलुज येथील राममंदीर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये 61 किलो वजन गटात अटीतटीच्या लढती मध्ये जांबुड गावचा पैलवान अजय भिमराव भुसनर प्रथम आला.
अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 61किलो वजन गटात निवड झाल्या बद्दल. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व खासदार मा.श्रीकांत शिंदे साहेब यांनी फोन वर शुभेच्छा दिल्या.
माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट भावी आमदार रामभाऊ सातपुते साहेब व डबल महाराष्ट्र केसरी मा.चंद्रहार पाटील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंदे माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर ,महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, शिवसेना नेते नामदेव नाना वाघमारे, प्रदिप मामा जगदाळे,सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख सतीश सपकाळ साहेब, सोमनाथ आण्णा वाघमोडे अकलुज त्रिमुर्ती केसरी प्रताप झंजे,बापुसाहेब कोकाटे, शेखर शेवते,आण्णासाहेब कदम,राष्ट्रवादी नेते राहुल ढेरे अकलुज सतीश पालकर,नवनाथ साठे महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश गावडे या मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी वस्ताद महादेव ठवरे , आण्णासाहेब मगर ,पैलवान दत्ता मगर , समीर शेख ,पप्पु गायकवाड आनंद वाघमारे,आप्पा मोरे महाराज, सयाजी मगर, दादा वाघमोडे उपस्थित होते.
गोकुळ वस्ताद तालीमचे महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, उप महाराष्ट्र केसरी सागर बिराजदार जयसिंग बंडगर सर तसेच गुरुकुल कुस्ती केंद्र चे शंकर कंधारे व शिवाजी मोहिते सर पांडुरंग आखाडा वस्ताद हनुमंत भुसनर यांनी शुभेच्छा दिल्या.