माननीय चेअरमन साहेब जयसिंह मोहिते पाटील यांनी आज सहकार महर्षी कारखान्याचा दोनशे रुपये ने पहिला हप्ता वाढवला सहकार महर्षी कारखान्यावर कर्ज संपूर्ण निल झालेला आहे बॅलन्स शीट सहा कोटी नफ्यात आहे व नेट वर्थ पॉझिटिव्ह आहे इतर कारखान्यापेक्षा आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे त्यामुळे ह्यावर्षी तोटा होऊ नये म्हणून आपल्याला अजून दोनशे रुपये म्हणजेच 3000 रुपये चा पहिला हप्ता देता येतोय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व त्यांचे त्या काळातले जुने सहकारी व त्यांचे कुटुंबातले व आत्ताचे सर्व सभासदांना याची जाणीव आहे एक साखरेचा पोत तयार करायला आपला खर्च शासनापेक्षा तिप्पट आहे व शेजारच्या सहकारी कारखान्यापेक्षा दुप्पट आहे ते खर्च कमी केल्यावर आपल्याला आत्ताच पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यायला काही हरकत नाही उदाहरण अडीचशे रोजनदारीची लेबर जी तुमच्या कुटुंबाच्या बंगल्यात रानात व सयाजीराजे पार्क मध्ये व पुण्याच्या बंगल्यात काम करतात ती कमी करावी व तुम्ही आणि तुमच्या कुटुंबात फक्त 50 लेबर वापरावी म्हणजेच वर्षाचा दहा कोटी रुपये खर्च कमी होईल पेट्रोल पंपातून जी सव्वा कोटी चे डिझेल वापरता ते फक्त 25 लाखाचं वापरावा म्हणजे तिथं एक कोटी रुपये वाजतील हे दोन गोष्टी केले तर आपल्याला शेतकऱ्यांना व सभासदांना व सहकार महर्षींना ही रोपट लावलेलं टिकवायचा असेल तर पुढील आठवड्यात परत परत दोनशे रुपये वाढवण्यापेक्षा आत्ताच पहिला हप्ता 3000 रुपये न देण्यात यावं त्यामुळे आपला कारखाना 31 मार्च 2024 मध्ये नफ्यामध्ये राहील व बॅलन्स शीट पॉझिटिव्ह राहील चेअरमन साहेब तुम्ही अनेक वर्ष चेअरमन आहात पण शेतकरी आणि सभासद व संचालक मंडळ यांचं कधीही संवाद तुमचा झाला नाही दुसऱ्यांचं ऐकायचे आता आठ दिवसात शिकलाय अजून आठ दिवस उशीर लावू नका आणि शहाणा व्हा ऑडिट रिपोर्ट बॅलन्स शीट चा अभ्यास तुमचं दिसत नाही काळावर बदल घडले नाही तर तुम्ही मागे राहतात व सहकार महर्षीचे स्वप्न मुलांकडूनच बंद होण्याचे दिसत आहे.आता तरी कष्टकरी शेतकरी बळीराजा ला एक रक्कमी 3000 रुपये दर देऊन
सहकार महर्षी चे स्वप्न पूर्ण करावे असे मत ओबीसी महासंघ अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी व्यक्त केले.