महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे रोजगार व फलोत्पादन मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब व लोकप्रिय खासदार ज्योतिताई वाघमारे सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा शिवसेना नेते मा आमदार शहाजी बापु पाटील व जिल्हा निरीक्षक आदरणीय आमदार संजय कदम साहेब यांचे नेतृत्वाखाली निसर्ग हाॅटेल पाटकुळ रोड मंगळवेढा येथे दिनांक ०५/०५/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता शिवसेना ओबिसी आघाडी ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश संघटक प्रमुख तानाजी भाऊ साठे होते
यावेळी ओबिसी सोलापूर जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील सोलापूर जिल्हा माजी उपप्रमुख दादासाहेब लोखंडे शिवसेना खंडकरी शेतकरी नेते तानाजी भोळे पाटील माळशिरस तालुका शिवसेना ओबिसी प्रमुख शहाजी काळे शिवसेना वैद्यकीय सेवा सोलापूर जिल्हा उपप्रमुख बापु क्षीरसागर पोलिस क्राईम न्यूज चे संपादक विशाल मोहिते साहेब विलास मंडले, आकाश मंडले विशाल मंडले, शिवाजी ठोंबरे, संतोष मंडले,शोभा घाडगे, सोन्या वाघमारे, विशाल वाघमारे, विशाल मलमे, प्रमोद सावंत, विलास ताड, विजय चव्हाण, आण्णा लोखंडे विजय मंडले, समाधान रणदिवे,हरि जाधव, प्रशांत जाधव,पंकज माने,सागर मंडले,अरुण मंडले, केदार गाहुरे,अजय पाटुळे, विठ्ठल कोळी, प्रथमेश दंदाडे, अनुराग सावंत आदेश सिलरण, अमोल डांगे अनिकेत सावंत किरण खिल्लारे साईनाथ जाधव, राजेश दंदाडे, पांडू मलमे, उपस्थित होते
यावेळी शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश संघटक प्रमुख तानाजी भाऊ साठे व पोलिस क्राईम न्यूज चे संपादक विशाल मोहिते यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जनक व शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा संकल्प सर्व शिवसैनिकांनी समजुन घेऊन प्रामाणिक कार्य करावे असे आवाहन शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मंडले यांनी तर आभार प्रदर्शन विशाल चव्हाण यांनी मानलें
