Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | शिवसेना शाखेचे भव्य दिव्य उद्घाटन भिमराव भुसनर पाटील प्रदेश अध्यक्ष

महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांचे नेतृत्वाखाली मंगळवेढा येथे शिवसेना शाखेचे भव्य दिव्य उद्घाटन संपन्न: भिमराव भुसनर पाटील प्रदेश अध्यक्ष
गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आदरणीय भरत शेट गोगावले साहेब यांच्या संकल्पेतुन पश्चिम महाराष्ट्रातुन सुरूवात करण्यात आली आहे
 

दिनांक १३/०५/२०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता मंगळवेढा शहरात सांगोला चौक येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश संघटक प्रमुख तानाजी भाऊ साठे साहेब होते.तसेच शाखेचे उद्घाटन माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख खंडकरी शेतकरी सेनेचे नेते तानाजी भोळे पाटील साहेब यांचे हस्ते करण्यात आले व्यासपीठावर भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख आदरणीय दादासाहेब लोखंडे ओबिसी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना वैद्यकीय सेवा जिल्हा उपप्रमुख बापु क्षीरसागर शहाजी काळे रावसाहेब पाटील माळशिरस तालुका मा.महिला प्रमुख निताताई शिंदे तालुका मा.उपप्रमुख रोहिणी लोखंडे रंजनाताई शिंदे माढा तालुका शिवसेना मा.प्रमुख संगिताताई पिसे शिवसेना विद्यार्थी सेनेचे शिवदत्त भोळे पाटील उपस्थित होते

यावेळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष विलास भाऊ मंडले यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव येथील तरूणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

यावेळी उपाध्यक्ष आकाश सिद्धेश्वर मंडले उपाध्यक्ष विशाल दशरथ चव्हाण सचिव योगेश वसंत चव्हाण कार्याध्यक्ष काका गौरीहार चव्हाण सरचिटणीस विशाल राजेश मंडले संघटक प्रमुख राजेश शिवाजी मंडले खजिनदार शिवाजी बसलिंग बोडरे संपर्कप्रमुख विठ्ठल गुरुबसप्पा कोळी प्रसिद्धीप्रमुख प्रवीण मनोज गुजले सहसंघटक नितीन बाळू वाघमारे संतोष अरुण मंडले बंडू मेटकरी भैरव माळी हुन्नूर मानेवाडी ग्रामस्थ गणेश जगन्नाथ चव्हाण सोमनाथ विष्णू यलमार कुणाला अनिल गुजले अमर संभाजी बुधावले मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मंडले यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल (टायगर) चव्हाण यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News