शाळेची यशाची परंपरा कायम .....
करोळे शाळेतील विद्यार्थ्यांनी घडविला इतिहास
बुधवार दिनांक 18 व 19 डीसेंबर 2024 रोजी कोर्टी पंढरपूर येथे झालेल्या
तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जि.प.प्राथमिक शाळा करोळे शाळेतील विद्यार्थ्यांनी जिगरबाज खेळ करत ऐतिहासिक यश मिळवले....
100 मी व 200 मी धावणे मुली
काजल हरिदास यमगर प्रथम क्रमांक
बुद्धिबळ मुली
सुप्रिया अंकुश शिंगटे प्रथम क्रमांक
या विद्यार्थ्यांच्या विजयाबद्दल केंद्रातील सर्व शिक्षक,उंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.पांडुरंग जाधव साहेब, पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. मारुती लिगाडे साहेब,तहसीलदार सचिन लंगुटे साहेब,तालुक्यातील स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या शिक्षकांनी तसेच करोळे शाळेचे मुख्याध्यापक,अध्यक्ष,उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या