Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याना विधान परिषद आमदार मा.श्री.आमश्यादादा पाडवी यांनी पत्र व्यवहार करून होराफळी ते अक्कलकुवा बस सुरू



नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका येथे अक्कलकुवा आगार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याना विधान परिषद आमदार मा.श्री.आमश्यादादा पाडवी यांनी पत्र व्यवहार करून आज होराफळी ते अक्कलकुवा बस सुरू करण्यात आली व त्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले




तसेच अक्कलकुवा ते सारंगपूर बस सुद्धा सुरू करण्याचा निवेदन देण्यात आले अक्कलकुवा शहरात पेव्हर ब्लॉक बसवले कामाचे उदघाटन करण्यात आले व सर्व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad