Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) कर्ज वितरण



प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) कर्ज वितरण



भारतीय स्टेट बँक आर. ए. सी. सी. नंदुरबार क्षेत्रीय कार्यालय, धुळे कृषी विभाग महाराष्ट्र जिल्हा नंदुरबार यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) कर्ज वितरण खा डॉ हिनाताई गावित हस्ते करण्यात आले.




 कार्यक्रमात राईस मील, भगर, मिरची पावडर, मसाले प्रक्रिया यासाठी 'प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने' अंतर्गत ५२ लोकांना धनादेश वाटप करण्यात आले.  




तसंच कुपवाडा इथे फायरिंग मध्ये वीरमरण आलेले मनोज गायकवाड यांच्या धर्मपत्नी रुपाली मनोज गायकवाड यांना SBI इन्शुरन्स चा धनादेश आणि सियाचीनला Ice Sliding (हिमस्खलनात) मध्ये वीरमरण आलेले मनोहर पाटील यांच्या धर्मपत्नी मायाबाई मनोहर पाटील यांना ५० लक्ष रुपयांचा धनादेशही माझ्या हस्ते देण्यात आला.




या कार्यक्रमाला राकेश गोयल, उपमहाव्यवस्थापक SBI मुबंई, 

सुरजित शाह, क्षेत्रीय प्रबंधक - SBI - धुळे

 जयंत देशपांडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक - SBI - नंदुरबार,

राजेश मिश्रा, मुख्य प्रबंधक, SBI, नंदुरबार,

विनोद राऊत, प्रबंधक रिटेल अॅसेट क्रेडिट सेंटर, SBI, नंदुरबार, विजय मोहिते, नोडल ऑफिसर, PMFME योजना, नंदुरबार आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad