Type Here to Get Search Results !

एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत ह. मंगेवाडी बचत गटातील महिलांना कृषी सहाय्यक बिडी जाधव, समूह संघटक कस्तुरे मॅडम यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन.



एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत ह. मंगेवाडी बचत गटातील महिलांना कृषी सहाय्यक बिडी जाधव, समूह संघटक कस्तुरे मॅडम यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन.


ह. मंगेवाडी प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे

      सांगोला तालुक्यातील ह. मंगेवाडी मध्ये कृषी सहाय्यक बीडी जाधव समूह संघटक कस्तुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील महिलांना विविध योजनेच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व माहिती देण्यात आले. कृषी सहाय्यक बिडी जाधव नेहमीच ह.मंगेवाडी गावासाठी शासनाच्या विविध योजना, गावातील शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात .त्यामुळे बिडी जाधव यांचे गावातील शेतकऱ्याकडून कौतुकही केलं जात आहे.मौजे जुजारपूर हटकर मंगेवाडी या दोन ठिकाणी एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत या योजनेविषयी बचत गटातील महिलांना गटाला मिळणारे फायदे व योजनेचे महत्त्व समूह संघटक कस्तुरे मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील कृषी सहाय्यक बि डी जाधव यांनी पी एफ एम इ योजनेविषयी व आय डब्ल्यू एम पी विषयी बचत गटातील महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन करत असताना गावातील सरपंच उपसरपंच बचत गटातील अध्यक्ष सचिव व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते व बचत गटातील महिला उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad