समाजसेवक सचिन दिलीप जोहरी यांचा द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त जनकल्याण रक्त केंद्र नंदुरबार यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर
दि.९ जुलै २०२४ रक्तदान शिबिर पार पाडण्यात आलं
नंदुरबार जिल्हा शाखा जनकल्याण रक्तदान पत्ती यांनी सेवा दिली प्रत्येक रक्तदात्याला आंब्याच्या रोप व कप बशीचे दोन सेट देण्यात आले
जनकल्याण रक्त पतपेढीचे
व्हिडिओ डॉक्टर लाल चंदाने साहेब
पाटील टेक्निशन
आकाश भाऊ जैन पी आर ओ
खलील काजी टेक्निशन
सागर नरवाडे टेक्निशन
तेजस पाटील ड्रायव्हर
संजय सूर्यवंशी शिपाई
यांची उपस्थिती होती
आयोजक सचिन भाऊ फाउंडेशन बोरद
दीपक भाऊ राजपूत यांच्या अध्यक्ष खाली पार पाडण्यात आलं
मनोज सुभाष जोहरी
जगत काका राजपूत
तुळशीदास कोळी
पंकज जमनानी
जितेंद्र राजेंद्र पाटील
नितीन काशिनाथ पाटील
निलेश भरतसिंग राजपूत
कुणाल पाडव
विनायक कोळी
सुदाम जोहरी
महिला वर्गाच्या ही मोठा समावेश पाहण्यात आला