🏨तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे भेट देऊन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुका स्तरीय समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करणे व त्रैमासिक बैठका घेण्याबाबतची माहिती मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ . पाथरूडकर सर यांना देण्यात आली . DMHP अंतर्गत मनशक्ती क्लिनीक स्थापन करण्या बाबतच्या सुचना ही देण्यात आल्या .
🏥तसेच ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे मा .वैद्यकीय अधिक्षक डॉ. राघीणी पवार मॅडम यांना भेट देऊन एनसीडी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर DMHP कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबीर आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली .
🚨 मोहोळ शहर पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने व ग्रामीण रुग्णालयातील दंतशल्य चिकित्सक डॉ . ठाकूर सर व NTCP cell नी मिळून शहरातील शाळा व महाविद्यालय यांच्या 100 यार्ड परिसरा मध्ये कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली .🚭🚭