ग्रामपंचायत निंभोरे येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
आज ग्रामपंचायत निंभोरे येथे महात्मा गांधी यांची 155 वी जयंती निंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
ज्येष्ठ नेते हरिकाका वळेकर,शहाजीभाऊ काळदाते, रावसाहेब वळेकर,तात्या शिंदे,नारायण दादा गुरव,यशवंत जाधव यांचे शुभहस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच रविदादा वळेकर, उपसरपंच संतोष पाटील,अण्णा वळेकर,आर.व्ही.ग्रुप चे अध्यक्ष ईश्वर मस्के, महेश वाघमारे,विठ्ठल वरकड, सतिश जाधव,दादा पठाण,लक्ष्मण वळेकर,सुनिल जाधव,दिलीप मुळे,सुरेश गायकवाड, काळे आदी. उपस्थित होते.