वृक्षवल्ली आम्हा सोयरे |वनचरे पक्षीही सुस्वरे | अळवीती| या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी 100 रोपट्यांचे वृक्षारोपण केले.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे सचिव मा.श्री.प्रतापसिंह गरड, उपाध्यक्ष मा.नितेश गरड,महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ .नंदकुमार पाटील, मा.प्रथमेश गायकवाड,राष्ट्रीय योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.समाधान गायकवाड,प्रा.महेश माने,प्रा.काजल चवरे, प्रा.रोहिणी काळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
आमचे प्रतिनिधी. 91 इंडिया न्यूज नेटवर्क चे सांस्कृतिक प्रमुख पत्रकार तुकाराम महाराज भोसले