राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यावधी उपक्रम
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती
चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान
एक पेड मा के नाम अभियान यशस्वी
राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे. यामध्ये एक १ दहा हजार ५१६ अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे.यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात देत आहे. या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम, चिमुकल्यांची वसुंधरा अभियान द्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे.
माता बाल आरोग्य रक्षणासाठी महायुती कटिबद्ध