दिनांक 10/8/2024 रोजी वाखरी ता.पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत अहिल्या विद्यालय & मारूती केसकर महाविद्यालय चा 12 वी चा विद्यार्थी सुजय भिमराव भुसनर हा गिक्रोरोमन कुस्ती मध्ये 77 किलो वजन गटात त प्रथम क्रमांक आला. यावेळी अकलुज कृषी उत्पन्न समिती संचालक पैलवान सुधिर सुरवसे सोलापूर केसरी पैलवान किरण कदम करकंब तालीम चे वस्ताद अर्जुन शेटे खेडभोसे चे पवार वस्ताद पेहे चे सत्यवान सदगर पंढरपूर चे प्राध्यापक कैलास कदम,पैलवान सचिन तरसे उपस्थित होते. तसेच पंढरपूर पंचायत समिती मा.सभापती सौ.अर्चना संजय व्हरगर व पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर संचालक मा.दाजी पाटील मा.राणु मधुकर पाटील,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना संचालक मा.अमोल पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखाना मा.संचालक दत्तात्रय चौगुले, पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सदस्य मा.हनुमंत पाटील,शिरढोण मा.सरपंच आण्णासाहेब भुसनर,भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक विजय भुसनर करोळे दुध संघाचे चेअरमन सतिश करवर, व्होळे सरपंच मधुकर भुसनर व चेअरमन दादासाहेब भुसनर,ह.भ.प.आण्णा महाराज भुसनर,जांबुड चे मा.सरपंच शिवाजी पाटील,जेष्ठ नेते नारायण पाटील पत्रकार दादासाहेब माने मा.तुकाराम हांडे,प्रगतशील बागायतदार मा.भगवान भुसनर मा.रामदास बेलदर मा.आप्पा पाटील मा.माणिक व्हरगळ जांबुड वस्ताद मा.सत्यवान भोसले तसेच
शिवसेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नामदेव नाना वाघमारे कोच जयसिंग बंडगर मा.मारूती माळी,सर्व पैलवान मित्र शिवनेरी तालीम अकलुज व अहिल्या विद्यालय &महाविद्यालय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.मारूती केसकर साहेब,प्राध्यापक मा.केसकर सर व सर्व स्टाफ ने कौतुक केले.