Type Here to Get Search Results !

दिव्यांगाकडे लक्ष देण्याची मागणी परंडा मतदारसंघात 3680 दिव्यांग चे मतदार आहे दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजि घोडके


दिव्यांगाकडे लक्ष देण्याची मागणी परंडा मतदारसंघात 3680 दिव्यांग चे मतदार आहे दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजि घोडके

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे लोकसभेच्या या मतदारसंघात 19 लाख मतदार आहेत त्या 3680 पुरुष महिला दिव्याग मतदाराचा समावेश आहे त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिव्यांग मतदाराच्या प्रश्नावरही आवाज उठवावा लागणार आहे अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले परंतु दिव्यांगाच्या प्रश्नाचा गांभीर्याने कोणी विचार केला नाही बहुतांश दिव्यांग शासकीय योजना पासून दूरच राहिले आहेत. अनेक योजना पासून वंचित आहेत तसेच दिव्यांगाचे स्थानिक पातळीवरही प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत सुटत नाहीत विविध शासकीय कामासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे सामाजिक स्तरावर वावरताना दिव्यांगाना अपेक्षित मदत होत नाही काही संस्था संघटना दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच शासन स्तरावरून दिव्यांगासाठी एक ना अनेक योजना राबविल्या जातात परंतु त्याचा प्रत्यक्षात गरजूना लाभ मिळत नाही असा प्रश्न वेळोवेळी दिव्यांग बांधवाकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे हजारो दिव्यांग मतदाराच्या प्रश्नावर लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या राजकीय उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी ही बोलले गरजेचे आहे असे मत दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके यांनी व्यक्त केले आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघ
भूम 1724 परांडा 1134 वाशी 822

 धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी दिव्यांगासाठी च्या 2016 च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवाज उठवावा
तानाजी घोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad