Type Here to Get Search Results !

सिनिअर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भंडारा संघ विजेता


सिनिअर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भंडारा संघ विजेता,
दुतिय क्रमांक नाशिक जिल्हा, तृतीय क्रमांक अहमदनगर व हिंगोली जिल्हा 
मुलिमध्ये. प्रथम क्रमांक अहमदनगर। ,दुतिय क्रमांक धाराशिव जिल्हा तृतीय क्रमांक सांगली व बुलढाणा 


    टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 7वी सिनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा राहुरी येथे उत्साहात संपन्न झाली 


त्यामध्ये प्रथम क्रमांक भंडारा , दुतिय क्रमांक नाशिक जिल्हा, तृतीय क्रमांक अहमदनगर व हिंगोली संघ यांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी , महिला डायरेक्टर धनश्री गिरी, , 


विलास गिरी,संदिप पाटिल,महेश मिक्षा व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड , , अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजिनदार घनश्याम सानप धाराशिव रिप्रेझेंटिव्ह इंद्रजीत वाले व जिल्हा सचिव भंडारा जिल्हा सचिव सुखदेव सर , संघ व्यवस्थापक ,क्रीडा शिक्षक व खेळाडू व महाराष्ट्र पंच इत्यादी उपस्थित होते भारतीय टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. 
सनिअर राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप अहमदनगर येथील राहुरी कृषी विद्यापीठ मैदानात
येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 14 संघ व मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना नाशिक विरुद्ध भंडारा जिल्हा यांच्या झाला भंडारा संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळून दिला , नाशिक संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. तसेच अहमदनगर संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसेच मुलीच्या संघामध्ये अंतिम सामना अहमदनगर। विरुद्ध धाराशिव होऊन अहमदनगर नी उत्कृष्ट खेळल करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी धाराशिव जिल्हा मिळाल्याबद्दल बद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट founder फाउंडर कन्हैया गुज्जर, भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे,महेश मिक्षा घनश्याम सानप
,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. विजयी संघाचे मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले..पंच म्हणून
अर्जुन वाघमारे, श्रीनाथ कारकर, विजय उंबरे, लखन देशमुख, सोमनगवडा बिराजदार, पंकज सुर्वे, सर्वेश शर्मा, मानस पाटील, संदीप पाटील, धनंजय लोखंडे, धनश्री गिरी, महेश मिश्रा , यांनी काम बघितले.।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad