Type Here to Get Search Results !

भारताचा T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर

भारताचा T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर 
भारतीय संघातून केएल राहुलला डच्चू मिळाला आहे. तर शुभमन गिल याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. 
स्फोटक फलंदाज रिंकू सिंह यालाही मुख्य संघात स्थान मिळू शकले नाही. हार्दिक पांड्याचे स्थान कायम

पहा कशी आहे भारतीय संघाची टिम

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेट किपर), संजू सॅमसन (विकेट किपर), हार्दिक पंड्या (व्हाइस कॅप्टन), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू :- 
शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad