मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मांडले.
त्याला विधानसभेने मंजुरी दिली आहे.
मराठा समाजला शैक्षणिक व नोकरीत स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याला सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
91 INDIA NEWS NETWORK
मंगळवार, फेब्रुवारी २०, २०२४
0