Type Here to Get Search Results !

'आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कोणी दिला' - राज ठाकरे


मराठा समाजाने जागृत राहावं - राज ठाकरे.
राज्य सरकारने आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
 मुख्यमंत्री शिंदेंनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणारं विधेयक सादर केलं, जे एकमताने मंजूर झालं आहे. 
आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केलं जाईल. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कोणी दिला.
 मराठा समाजाने जागृत राहावं असं मला वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad