अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायाकांचाही फोन नॉट रिचेबल येत आहे. 14 फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नांदेड, धाराशिव, पश्चीम महाराष्ट्रातील मोठे काँग्रेस नेते भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात मोठे वर्चस्व असणारा काँग्रेसचा दिग्गज नेताही भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.