Type Here to Get Search Results !

जयश्रीताई पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदी निवड

जयश्रीताई पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदी निवड


महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार.
 व राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस पदी युवा समाजसेविका मा. जयश्रीताई पाटील यांची सांगली जिल्हा शहराध्यक्ष मा.प्रा.पद्माकर जगदाळे सर, प्रदेश उपाध्यक्ष मा.सुरेश आण्णा पाटील, कार्याध्यक्ष मा. जमीर भैया बागवान, सांगली जिल्हा नियोजन समिती मा. बिरेंद्र दादा थोरात महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा. राधिका ताई हारगे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी सांगली,मिरज,आणि कुपवाड, फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी अल्पसंख्यांक अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad