Type Here to Get Search Results !

काँग्रेसचे 'हे' 5 आमदार अजित पवार गटात जाणार ?

काँग्रेसचे 'हे' 5 आमदार अजित पवार गटात जाणार ?


अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक 8 आमदार भाजपच्या मार्गावर आहे. तर तिकडे काँग्रेसचे आणखी 5 आमदार अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये अमीन पटेल, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, विश्वजित कदम आदींच्या नावांचा समावेश आहे. अजित पवार यांच्याकडून सातत्याने आपल्या भाषणात सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) विचार सोडणार नसल्याचे सातत्याने म्हटले जाते. त्यामुळे भाजपात जाऊन हिंदुत्ववादी विचारांशी समझोता केल्याचा ठपका लावून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी बरी असल्याचा पर्याय अवलंबला जातोय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad