मलकापूर आगाशिवनगर येथे मोठ्या उत्साहात 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर आणि प्रभू श्रीराम यांची मूर्ती प्रतिष्ठापना होत असून थेट अयोध्या येथून आलेल्या निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा वाटप कार्यक्रम आयोजित करत रामदूत श्री राहुल यादव नगरसेवक जयंत कुऱ्हाडे आणि त्यांच्या मंडळातील सर्व सहकारी अत्यंत भक्तिमय वातावरणात निमंत्रण पत्रिका वाटप चालू असून त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे