शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरेंचे मोठे वक्तव्य
शिवसेना आमदार अपाञता प्रकरणी आता काही तासांचा अवधी राहिलेला आहे.
याप्रकरणी शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी म्हटले आहे की, निकाल हा आमच्याच बाजुने लागणार आहे.
ठाकरे गटाचे सर्व आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे.
16 आमदारांच्या अपाञतेचा निकाल लागणार आहे यात मंत्री संदिपान भुमरे यांचा देखील समावेश असल्याचे कळते.