Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. पीएम किसान मदतीत वाढ !



आनंदाची बातमी.. पीएम किसान मदतीत वाढ !

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी रोख रक्कम वाढवण्यात येणार आहे.

या योजनेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जात आहेत.

ताज्या माहितीनुसार, सरकार ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत वाढवून 4 हप्त्यांमध्ये देण्याचा विचार करत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad