Type Here to Get Search Results !

स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 2023- 24 मध्ये पै.स्वरा दीपक बाकले उपविजेती



सातारा जिल्हा परिषद, सातारा आयोजित

स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 2023- 24 मध्ये पै.स्वरा दीपक बाकले उपविजेती

आज छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये 28 किलो वजनीगटामध्ये जुळेवाडी गावच्या पैलवान स्वरा दीपक बाकले हिने प्रेक्षणीय कुस्त्या करीत द्वितीय क्रमांक पटकावला.

याबद्दल तिचे विविध स्तरातून कौतुक होत आहे तिला मा .मधुसूदन बर्गे तहसीलदार, मा.चैतन्य कणसे RTO यांचे मार्गदर्शन लाभले. शेनोली कुस्ती केंद्र मध्ये NIS कुस्ती कोच पै.संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad