मुख्यपृष्ठराजकारणतेलंगणाचे मुख्यमंत्री KCR पिछाडीवर देश/विदेश राजकारण तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR पिछाडीवर 91 INDIA NEWS NETWORK रविवार, डिसेंबर ०३, २०२३ 0 तेलंगणामध्ये कामारेड्डी येथील मतदारसंघात मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर, BRS अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे ए. रेवंत रेड्डी 13565 मतांनी तिथे आघाडीवर आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे. सध्या तेलंगणात काँग्रेस 66, बीआरएस 39, भाजप 10, एमआयएम 4 जागांवर आघाडीवर आहेत. Tags देश/विदेश राजकारण थोडे नवीन जरा जुने