मुख्यपृष्ठराजकारणछत्तीसगडमध्ये उलथापालथ, भाजपने बहुमताचा आकडा गाठला देश/विदेश राजकारण छत्तीसगडमध्ये उलथापालथ, भाजपने बहुमताचा आकडा गाठला 91 INDIA NEWS NETWORK रविवार, डिसेंबर ०३, २०२३ 0 आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये आता छत्तीसगडमध्ये उलटापालट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार येथे काँग्रेसला मागे टाकत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने अर्ध शतक गाठलं आहे, 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, याआधी येथे काँग्रेस आघाड़ीवर होती. Tags देश/विदेश राजकारण थोडे नवीन जरा जुने