भाजपचा विजय म्हणजे मोठा जोक, संजय राऊतांनी भाजपला धुतले
91 INDIA NEWS NETWORKरविवार, डिसेंबर ०३, २०२३
0
निवडणूक प्रचारात पाचही राज्यांमध्ये भाजपने विजयाचा दावा केला होता. भाजपच्या विजयाचा दावा म्हणजे मोठा जोक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार येणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये यावेळी संघर्ष आहे जोरदार लढाई आहे. काँग्रेस आणि भाजपला दोन राज्यांमध्ये यश मिळाले तर त्याचे श्रेय मोदी किंवा शहा यांना नसणार आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.