Type Here to Get Search Results !

चंद्रपूर | वांढरी गावकऱ्यांच्या अवजड वाहतूक बंद मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शिवसेना तालुकाप्रमुख सुश्मित गौरकार यांचा रास्ता रोको



चंद्रपूर तालुक्यातील वांढरी गावकऱ्यांच्या अवजड वाहतूक बंद करा या मागणीकडे प्रशासनच दुर्लक्ष - शिवसेना युवासेना तर्फे युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांचं वांढरी येते रास्ता रोको आंदोलन
जय महाराष्ट्र
                  दि.०१/१२/२०२३ ला चंद्रपूर तालुक्यातील वांढरी गावातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुकप्रमुख विकास विरुटकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख उज्वला नलगे,युवासेना उप जिल्हाप्रमुख हेमराज बावणे, युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, युवासेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर लोनगाडगे,चेतन कामडी शाखा प्रमुख चींचाला यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितत वांढरी गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.





                  वांढरी गावातून अनेक कंपन्यांची अवजड वाहतूक सुरू आहे.या जड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या वाहतुकीमुळे वाहन धुळीचे प्रमाण वाढत आहे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबधित वारंवार निवेदन दिले परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष केले या करिता शिवसेना युवासेना तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि या नंतर सुध्दा ही जडवाहतुक बंद झाली नाही तर आम्ही या पेक्षा मोठे आंदोलन करू असेही यावेळी सांगण्यात आले.या वेळी उपस्थित सज्जन सातपुते नागाळा उपसरपंच, रिझवान पठाण,शबाझ शेक,शिवा वाझरकर,अमित पिंपलकर, आकाश पावडे,केतन शरकी, तुषार शेडामे,कपिल शेरकी,चेतन पावडे,शुभम घागर्गुंडे,वर्षा पाल, पुनम तुरांकर ,माधुरी पावडे ,वेणू पोलोज्वार, साधना बहादे,तनेबाई बरडे, अशा पिपरे,सुमन पीपरे,जिजाबाई रेचंकर,माया केडझर,बायाबई शेदमे, सुरेखा पिंपलकर,भारती तूरकर,कलावती काळे,माया ढाकणे, छाया तोडासे,पापिता ढाकणे,सुनीता देशकर, तानी पलधर,भावना देशकर,सुवरणा आसूटकर,अर्चना खंदरकर,राजांना देशकर,सुनीता इंगळे,कल्याणी घुगुल,ताई कांबळे,कल्पना येलमुले,शकुन समस्त गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad