एका सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्री व भावी मुख्यमंत्र्याला हरवले
91 INDIA NEWS NETWORKरविवार, डिसेंबर ०३, २०२३
0
तेलंगणातील एका भाजप कार्यकर्त्याने एकाचवेळी, एकाच ठिकाणी मुख्यमंत्री KCR आणि संभावित काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा पराभव केल्याने दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
कामारेड्डी मतदारसंघातून भाजप उमेदवार कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांनी बीआरएसचे केसी आर यांना क्रमांक 2 वर आणि रेवंथ रेड्डी यांना 3 क्रमांकावर पोहोचवत निवडणूक जिंकली.
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांच्यासाठी प्रचार केला होता, अशी माहिती आहे.