राहुल गांधींच्या एका शब्दामुळे काँग्रेसने 2 राज्ये गमावली !
91 INDIA NEWS NETWORKरविवार, डिसेंबर ०३, २०२३
0
देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसला असून मोदींच्या नावाने भाजपने काँग्रेसकडून 2 राज्ये खेचून घेतले तर मध्य प्रदेशात प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली आहे.
भारताने वर्ल्डकप हारण्याला पंतप्रधान मोदी यांचे पायगूण जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.
तसेच, मोदींबद्दल पनौती हा अपशब्द वापरला होता. मोदींबद्दल अपशब्द वापरणे राहुल गांधींच्या अंगलट आले असून त्यामुळे काँग्रेसने राजस्थान व छत्तीसगड गमावल्याची चर्चा सोशल मिडियावर होत आहे.