Type Here to Get Search Results !

फुकट देण्याचे आश्वासन देऊनही एकही जागा मिळाली नाही !



दिल्लीचे मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी दारु घोटाळ्यात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.


मात्र, निवडणूक प्रचारात जाण्याचे कारण देत केजरीवालांनी ईडी समोर जाण्याचे टाळले होते.


मात्र, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड मध्ये त्यांचा अद्याप एकही उमेदवार निवडून आला नाही आणि खूपच कमी मते मिळाली आहेत.


दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्येही केजरीवाल यांनी फुकट वीज, पाणी आणि शिक्षण देण्याचे आश्वासन दिले.


अनेक मोर्चे आणि रोड शो करूनही 'आप'ला काही फायदा होताना दिसत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad