Type Here to Get Search Results !

सोलापूर | अजित पवारांनी गैरसमज दूर केला



राज्यातील शिवसेना-भाजप महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार जरी सामील झाले असले तरी खा. शरद पवार आणि ते आतून एकच आहेत, हा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविला जात होता.


मात्र, कर्जत (जि. रायगड) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरातून अजितदादांनी आपली भूमिका कोणाचाही मुलाहिजा न बाळगता अगदीच स्पष्टपणे मांडत कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर केला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad