धनादेश न वटल्याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे (ranjitsinh shinde) व रणजित बोरावके यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी द्विल चावला यांनी सैनिक फूड्स लिमिटेड कंपनीला साडेसात कोटीची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. तसेच सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी