Type Here to Get Search Results !

सांगली | 19 वर्ष वयोगट मूला- मुलींच्या जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा व निवडचाचणी



महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्ष वयोगट मुला- मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा - नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहेत सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग होणार असून रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी - 09 .00 वाजता तालुका क्रीडा संकुल जत ता - जत जि - सांगली येथे निवड चाचणी व स्पर्धा आयोजित केले आहे


तरी या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावे व निवड चाचणीसाटी येताना - संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म, दोन पोटो, आधारकार्ड झेरॉक्स , शाळेचा बोनाफाईड घेऊन यावे व खेळाडूंचे जन्म तारीख 01/ 01/ 2005 च्या नंतरचे असणे आवश्यक आहे .


अशी माहिती पत्रकार परिषदेत सांगली जिल्हा टेनिस क्रीकेट असोसिएशनचे सचिव - विजय बिराजदार यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष - आमदार विक्रमसिंहदादा सावंत, कार्याध्यक्ष - परवेज गडीकर , उपाध्यक्ष - अझहरुद्दीन शेख , खजिनदार - स्वप्नील सुर्वे व सदस्य महंमदहुसेन शेख , यश सावंत व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते.


अधिक माहितीसाठी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव- विजय बिराजदार सर ( मो - 7745019792 ) यांच्याशी संपर्क साधावे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad