तर मराठे दोन पिढ्या बोलत नाहीत, तुम्ही तर आरक्षण घेतलं
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याविरोधात आज पहिली सभा झाली असून यात मोठी गर्दी झाली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे. आमचा बांध दाबला तर दोन दोन पिढ्या बोलत नाही, आमचे आरक्षण घेतले असेल तर आम्ही काय करू ते बघाच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.