Type Here to Get Search Results !

सरपंच सौ सुरेखा गायकवाड यांनी पेहे गावातील दिव्यांग बांधवांना प्रत्येकी पाच किलो साखर दिवाळी भेट



ग्रामपंचायत पेहे ता . पंढरपुर येथील सरपंच सौ सुरेखा सोमनाथ गायकवाड यांनी पेहे गावातील दिव्यांग ( अपंग) बांधवांना प्रत्येकी पाच किलो साखर दिवाळी भेट म्हणून दिली त्यावेळी उपस्थीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा संपर्क प्रमुख हणमंत चव्हाण मा सरपंच महादेव साळुंखे उद्धव साळुंखे पांडूरंग वाघमारे नागानाथ गायकवाड सोमनाथ गायकवाड रावसाहेब गायकवाड सीताराम पाटिल कपिल पाटिलमहारुद्र गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते त्याच्या शुभ हस्ते वाटप करण्या त आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad