Type Here to Get Search Results !

संभाजीराजे तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?



ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.


यावेळी भुजबळांनी संभाजीराजेंना आरक्षणाच्या प्रकरणात पडायला नको होते, असे मत मांडले आहे.


तसेच संभाजीराजे तुम्ही राजघराण्याच्या गादीवर बसला आहात, त्यामुळे तुम्ही फक्त एका समाजाची बाजू घेऊन कसे बोलता? असा सवाल ओबीसी समाजांकडून भुजबळांनी केला.


कुणावरही अन्याय करु नका. ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad