उजनी धरण अपडेट
आज दिनांक -18.11.2023 रोजी रात्री ठीक 10 वाजता कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुर साठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 4000 क्यूसेस ने पाणी सोडण्यात येणार आहे.
सबंधित विभागांना भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कते साठी इशारा देणे बाबत विनंती आहे .
91 INDIA NEWS NETWORK
शनिवार, नोव्हेंबर १८, २०२३
0