दरेकरांनी शरद पवारांबाबत केला मोठा दावा
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, 'महाराष्ट्राच्या विकासात शरद पवार लवकरच साथ देतील. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. प्रवीण दरेकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.