Type Here to Get Search Results !

पंढरपूर | हटकर मठाची झालेले दुर अवस्था पाहता हटकर समाज बांधव घेणार मीटिंग सोमवार दि.१३/११/२०२३ रोजी सकाळी ११:०० वा पंढरपूर हटकर मठ यायलाचं लागतंय समाज हितासाठी



हटकर सामाजाच्या माठाची झलेली दुरावस्था व मठातील चार गाळ्यातून भाड्याच्या स्वरूपात येणाऱ्या उत्पन्नाचे काय केले जाते याची विचारणा व मठाची डागडुजी कशी करता येईल येणाऱ्या भावीकांनसाठी काय सोयी करता येतील यावर चर्चा.




दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी हटकर मठ पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे


तरी मठाचा कारभार श्री दाजी पाटील शिरढोण हे पाहतात तर त्यांना या चर्चेस आमंत्रित करण्यासाठी हटकर समाजातून लिंगाप्पा पाटील ,नामदेव पाटील,महादेव पाटील, बाळासाहेब दबडे,बळीराम व्हळगळ,दाजी पाटील,रवी जिपटे,दत्तात्रय भुसनर व हेमंत पाटील हे शिरढोण येथील त्याच्या राहत्या घरी गेले होते व नंतर सर्वजन पंढरपूर येथील शहर पोलिस स्टेशन चे पी आय साहेब याना कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नये या साठी निवेदन दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad