कराड मलकापूर येथील मलकापूर नगरपरिषद कर्त्यव्य दश्य नगरसेवक मा. श्री.राजू भाई मुल्ला यांच्या सुविध पत्नी नगरसेविका सौ नुर्जजहा मुल्ला यांच्या नगरसेवक पदाच्या काळात केलेल्या कामाची आणि कोविड मध्ये परिसरातील लोकांना केलेली मदत खूपच प्रेरणादायी होती याची नोंद घेत कर्नाटक बेळगावी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मध्ये केंद्रीय मंत्री मा.श्री . वीरप्पा मोईली भारत सरकार यांच्या हस्ते आदर्श नगरसेविका म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याच्या या सन्मान झाल्या बद्दल कराड,मलकापूर येथील सर्वच स्थरातून कोतुक होतं आहे...