Type Here to Get Search Results !

मेहबूब भाई पैठणकर यांची आरपीआय आठवले गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड


      

मुरबाड तालुका प्रतिनिधी  लक्ष्मण पवार


 तालुक्यातील उद्योजक व ज्येष्ठ समाजसेवक सर्व समाजामध्ये सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे गोरगरीब जनतेला मदतीचा हात देणारे महेबुब भाई पैठणकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या यांच्या आदेशाने कल्याण येथील ठाणे प्रदेश कार्यकर्ता संमेलनामध्ये आरपीआयचे राष्ट्रीय सचिव सुरेश दादा बारशिंगे यांच्या हस्ते निवड करण्यात आली




     त्यावेळी आरपीआयचे नेते दयाल बहादूर, ठाणे जिल्हा निरीक्षक अण्णासाहेब रोकडे ठाणे जिल्हा प्रदेशाध्यक्ष बाळाराम गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड, उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव, ठाणे जिल्हा महिला प्रदेशाध्यक्ष अपेक्षा दळवी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल धनगर, मुरबाड चे ज्येष्ठ नेते भगवान पवार , मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे, माजी नगरसेवक रवींद्र देसले ,भारतीय बौद्ध महासभा मुरबाड तालुका अध्यक्ष संजय थोरात, रमेश देसले, भूपेश साटपे, दयानंद रातांबे, पत्रकार प्रकाश जाधव , पत्रकार लक्ष्मण पवार,




तसेच ज्यांनी मेहबूब भाई पैठणकर यांची आरपीआय आठवले गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड कार्यक्रमाचे आयोजन केले ते आरपीआयचे कल्याण जिल्हा शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, जय जाधव आणि असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार मुंबई मुरबाड तालुक्याच्या वतीने मुरबाड तालुका खजिनदार दिलीप पवार, उपाध्यक्ष संजय बोरगे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुरबाड तालुका अध्यक्ष शंकर करडे यांच्या हस्ते भाईंचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad